“इडली कुकरमध्ये बनवलेली कुरकुरीत कोथिंबीर वडी | Pangat’s Fusion Recipe”

आज इडलीच्या कुकरमध्ये बनवले कोथिंबीर वडी...


बाहेरून कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत त्याच्यासाठी घेतलेल्या साहित्य

कोथिंबीर वडी, Maharashtrian Snack, Fusion Recipes, Pangat Gourmet Fusion, Idli Cooker Kothimbir Vadi Recipe
  • निवडून, स्वच्छ धुऊन , बारीक चिरलेल्या दोन गड्ड्या कोथिंबीर
  • दोन लसणाचे गड्डे
  • सात ते आठ मिरच्या (आवडीनुसार)
  • दोन इंच आलं
  • तळण्यासाठी तेल
  • कोथिंबिरीची सॅलरी आलं लसूण व मिरची यांची पेस्ट
  • म्हणजे कोथिंबीर सगळेच वापरली
  • ©️®️ Pangat's Fusion
  • चवीनुसार मीठ
  • किंचित हळद
  • चवीनुसार लाल तिखट
  • तांदळाचे पीठ
  • बेसनाचे पीठ
  • गव्हाचे पीठ
  • ओवा

साहित्य घेतलं आता इथे कोथिंबीर मध्ये सॅलरीची बारीक करून घेतलेली पेस्ट त्यानंतर त्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, चवीनुसार ©️®️ Pangat's Fusion मीठ,हळद, लाल तिखट धान्य पाणी न वापरता छान पैकी कणीक मळून घेतो. जशी कणीक म्हणून घेतो त्या पद्धतीत मळलेली नाही फक्त सर्व जिन्नस एकजीव केले थालपीठाला बनवतो त्या पद्धतीने कणिक मळली.

आता लगेच इडलीच्या ताटाला तेल लावून एकेक उंडा ठेवून असा थापून घेतला. एकीकडे भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले. अशाच पद्धतीत सर्व ताटल्या भरून घेतो. वरून थोडास तेल लावून घेतो.

तोपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.. ©️®️ Pangat's Fusion

संपूर्ण रेसिपी व्हिडिओ 👇 👇 😋 

https://youtu.be/XL9DQJPg5JA?si=WkaJgb28e6SncYg-

Coriander Vadi Recipe, Coriander Vadi, Easy Coriander Vadi,

बघा सगळ्यात ताटल्या भरून झालेल्या आहेत आता इडलीच्या भांड्यामध्ये सगळ्या भरून एक दहा ते पंधरा मिनिटं वाफवून घेऊ. ©️®️ Pangat's Fusion

पंधरा मिनिटे झाले आहेत. हे बघा हे छान वाफलेल आहे उरलेले कणीक थोडीशी राहिली होती ती ताटामध्ये पसरवली आणि ती पण वाफवायला ठेवली असेल नंतर त्याचे आपण त्यांच्या सुरेख पद्धतीने वड्या पाडू..

आता सर्व इडल्या म्हणजेच कोथिंबीरच्या वड्या पाडू या. इडलीच्या आकाराची कोथिंबीर वडी बनवल्यामुळे सर्व एक सारख्या आकाराचे झाले. ©️®️ Pangat's Fusion

कोथिंबीर वडी रेसिपी, कोथिंबीर वडी, सोप्या पद्धतीत कोथिंबीर वडी,

अशाच पद्धतीने सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत टाकून नंतर सर्व वड्या मिडीयम गॅसवर ठेवून तळून घेतो.

बघा तेल तापलेलं आहे. तर सर्व वड्या एकेक करून अशा पद्धतीने तळून घेतो.छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घघेतो.

छान रंग सुद्धा आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व वड्या तळणे. झाल्या सगळ्या वड्या तळून . ©️®️ Pangat's Fusion

एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत झालेल्या आहेत आता ह्या वड्या टोमॅटो सॉस किंवा दही सोबत खाऊ शकतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून पहा आणि मी केलेल्या कोथिंबीर वड्या कशा झाल्या ©️®️ Pangat's Fusion

कोथिंबीर वडी, Maharashtrian Snack, Fusion Recipes, Pangat Gourmet Fusion, Idli Cooker Kothimbir Vadi Recipe

आहेत त्या कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीं पाहण्यासाठी सबस्क्राईब /फॉलो ही करा

Previous Post Next Post

Contact Form