“चमचमीत छोल्याची उसळ

 

चमचमीत छोल्याची उसळ 

Chole, chole Bhaji, recipe,

साहित्य

  • एक बारीक चिरून घेतलेला कांदा
  • एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो
  • सात ते आठ लसणाच्या पाकळ्या

  • छोले भटूरे, छोल्याची भाजी, छोल्याची उसळ, छोले मिसळ

कृती 

रेसिपी व्हिडिओ 👇👇

कडे मध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं टाकून छान तडतडून घेतलं.

आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून त्या सुद्धा छान गोल्डन ब्राऊन करते.

लसूण परतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकाला. तो सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतला बघा इथे परतून झालेला आहे आता टोमॅटो टाकू सुद्धा छान परतून घेणे.

टोमॅटो परतून झालेला आहे आता त्यामध्ये हळद, लाल तिखट, दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला तिखट चवीनुसारच घालते. मसाले सुद्धा परतून घेतले.

आता त्यानंतर त्यामध्ये शिजवलेले छोले घालते. बघा छोले सुद्धा छान शिजलेले आहेत की नाही.

छोले भटूरे, छोल्याची भाजी, छोल्याची उसळ, छोले मिसळ

आता हे मसाला मध्ये छान परतून घेते, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर घालून गरजेनुसार पाणी घालत आहे.

आता हा रस थोडासा गठ्ठसर होण्यासाठी काय करावे बरे? बटाटा तर यामध्ये टाकलेला नाही तर बटाटा टाकला असता तर थोडा दाटसर पणा आला असता. आयडिया: उरलेल्या छोले स्मॅश करून त्यामध्ये टाकते म्हणजे रशाला जरा दाटसर पण आहे आणि रस थोडा गठ्ठा सही दिसत आहे.

पाव चमचा खडा मसाला घातला आहे.

आणि हा थोडीशी आंबट गोड चव येण्यासाठी एक छोटा चमचा चा तुकडा आपण घातलाय. आता ह्याला एक उकळी आणून घेते. बघा उकळी सुद्धा आलेली आहे.

थोडसं अर्धा चमचा खोबरं पावडर घालते तरी सुद्धा छान दिसत आहे. आता नंतर पुऱ्या बनवून घेते म्हणजे पुरी सोबत छोल्याची भाजी खायला तयार.

छोले भटूरे, छोल्याची भाजी, छोल्याची उसळ, छोले मिसळ

अंतिम स्पर्श

कसा छान वाटला ना हा बेत — छोल्याची भाजी व पुरी!

Previous Post Next Post

Contact Form